Sound Sensor (Vigyan Ashram day - 1)
Component:
- Led
- Register 1k ohm
- Arduino Uno
- Sound Sensor
Working :
- आपण बोललो कि साऊंड सेन्सर ते सेन्स करतं, मग तो सिग्नल Arduino ला आणि मग Arduino तो सिग्नल वोल्टच्या स्वरूपात led ला पाठवतो आणि दिवा चमकतो. समजा आपण मोठया आवाजात बोललो तर दिवा जास्त प्रखरपणे चमकेल.
Circuit Diagram:
Result :
- मी बोलल्यावर दिवा चमकला, जोरात बोलल्यावर जास्त प्रखरपणे चमकला आणि जास्त वेळ बोलल्यावर जास्त वेळ चमकला.
- याचा वापर बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो. उदा. बाथरूम, दरवाजे, ATM सानेटायझरचे स्टॅन्ड, दिवा किंवा पंख चालू बंद करणे इ.
Created By: Sahil (9th class)
Comments